ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संरक्षण ग्राहक हिताचे...
ग्राहक या नात्याने, सुज्ञ नागरिकाने आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहिले पाहिजे.वैधमापनशास्त्र, म्हणजे वजन मापाचे शास्त्र.
अ जाती व जमाती संरक्षण कक्ष
पोलीस महासंचालक किंवा पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती व जमाती संरक्षण कक्ष शासनाला स्थापन करावा लागतो.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
अग्नि प्रतिबंध आणि संरक्षण
आग विषयक माहिती.
पीकसंरक्षणासाठी जैविक घटक
एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो हा निसर्ग नियमाच आहे. त्यामुळे पिकावर किडी आल्या की त्यावर जगणाऱ्या किडी ( मेलेल्या जनावरावर गिधाडे जमतात तशा ) या येतातच. त्यांचा फडशा पडतात.
दुखापतीपासून संरक्षण
दर वर्षी, 750,000 मुलांना दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडतात. इतर 400 मिलियन मुलांना गंभीर दुखापती होतात.
वन्यजीव संरक्षण - काळाजी गरज ' वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रम
दूरदर्शन सह्याद्री निर्मित वन्य जीव कमी होण्याची कारणे ,वन्यजीव वाचवण्याचे शासनाचे प्रयत्न कोणते याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
पीक संरक्षणासाठी योजना
राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषदांचा कृषी विभाग या दोन्ही यंत्रणांमार्फत शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी विविध प्रकारे साह्य देण्यात येते.
राज्य व जिल्हा स्तरावरील ग्राहक संरक्षण यंत्रणा
राज्यात राज्य आयोगाची स्थापना दि.३१ ऑक्टोबर, १९८९ पासून करण्यात आली. या आयोगावर अध्यक्ष व पाच सदस्य काम करतात.
ग्राहक हक्क संरक्षण कायद्याविषयी थोडक्यात……
जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे.
ग्राहक तक्रार निवारण मंच
जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. थेट किंवा ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची खरेदी किंवा सेवांचा उपभोग या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती दर दिवशी ग्राहकांच्या भूमिकेत येत आहे
भिंत
संरक्षण, बंदिस्तपणा, विभाजन इ. उद्दिष्टांनी करण्यात येणारे उभे बांधकाम म्हणजे भिंत होय.
English to Hindi Transliterate