ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सांगलीत ई-चावडी प्रणाली योजना
सांगली जिल्ह्यात ई- चावडी प्रणाली योजना जोरदार राबविण्यात येत आहे. ई- चावडी प्रणाली योजनेमुळे लोकांचे हेलपाटे वाचणार असून वेळेची बचत होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन
चांदोली, सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन सांगली जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. प्रशासनातर्फे जिल्ह्यात 41 प्रमुख पर्यटनस्थळे निश्चित करण्यात आली आहेत
सांगली जिल्हा
महाराष्ट्र पश्चिम भागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,६५६ चौ. किमी. महाराष्ट्र एकूण भूक्षेत्राच्या २·८०% क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे. लोकसंख्या २८,२०,५७५ (२०११). अक्षवृत्तीय विस्तार १६° ४५' उ. ते १७° २२' उ अक्षांश.रेखावृत्तीय विस्तार ७३° ४२' पू. ते ७५° ४०' रेखांश. पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी.
सांगली जिल्हा - पर्यटन
सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय व पवित्र ठिकाणांची संक्षिप्त यादी.
सांगली शहर
महाराष्ट्र सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,५५,२७० (२०११). हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी. वर आहे. कोल्हापूरपासून पूर्वईशान्येस ४८ किमी. तर मिरजपासून वायव्येस १० किमी.वर हे शहर आहे.
झुंजूमुंजू : सांगलीतील आधारवड
सांगलीच्या लीलाताई जाधव या स्त्रियांच्या प्रश्नांवर अविरत झगडणार्या एक झुंजार कार्यकर्ता. त्यांची आजवरची वाटचाल, आजवरचा संघर्ष प्रेरणादायी आहे. लीलाताईंच्या कार्याचा अल्पपरिचय करून देणारा हा लेख
दुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय
राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांनी जतन करून ठेवलेली अनेक संग्रहालये, ग्रंथालये आणि चित्रदालने संपूर्ण देशभर आपण पाहतो. त्यापैकी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे वस्तुसंग्रहालय सांगलीत आहे.
मागेल त्याला शेततळे योजनेतून सांगली जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी
मागेल त्याला शेततळे या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू.
जलयुक्त गाव अभियान - पुणे
पुणे विभागात 'जलयुक्त गाव अभियान' राबविणार आहे. पुणे विभागात पुणे,सातारा,सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
बंदिस्त शेळीपालनातून व्यवसाय
सांगली जिल्ह्यातील माळवाडी (ता. पलूस) येथील राजेंद्र वावरे यांनी शेतीला बंदिस्त शेळीपालनाची जोड देऊन आर्थिक प्रगती साधली आहे.
उसातील आंतरपिकांतून उत्पन्न
सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विश्वासराव पाटील यांनी ऊस, केळी या पिकांपासून चांगले उत्पादन घेताना, या पिकामध्ये कांदा, हरभरा यासारखी आंतरपिके घेऊन उत्पादनखर्चात बचत केली आहे.
औदुंबर -१
सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील दत्ताचे एक प्रसिद्ध क्षेत्र.
पोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय
सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील धनंजय जाधव यांनी देशी व औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचे व्यावसायिक पालन यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे.
उत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी
तुमचे पीक नियोजन चांगले असेल आणि सकारात्मक वृत्ती ठेवून कष्टाने सर्व साध्य करण्याची तयारी असेल, तर छोट्या क्षेत्रातूनही शेती आणि पर्यायाने उत्तम जीवन जगता येते.
चिप्सच्या बटाट्याची ठरली फायदेशीर करार-शेती
सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील सुनील बबनराव पाटील यांनी बटाट्याच्या करार शेतीतून आपली प्रगती साधली आहे.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-दहा)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे
तुरची गावात होतोय भाग्योदय
सांगली जिल्ह्यातील तुरची (ता. तासगाव) येथील भाग्योदय स्वयंसहायता शेती गटाने परिसरात गटशेतीचा नवा पायंडा पाडून वेगळी वाट चोखाळली आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून ८७ हजार टीसीएम पाणीसाठा
सांगली जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा घेतलेला हा आढावा.
वारणा नदी
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो.
अल्पभूधारक पोल्ट्री व्यावसायिक
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग येथील सुमारे तीस महिलांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक कुक्कुटपालन सुरू केले आहे.
आंबराई उद्यान
सांगली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आंबराई उद्यान.
English to Hindi Transliterate