सामाजिक अर्थसहाय्य योजनाः निराधार, गरिबांसाठी जगण्याचे बळ
समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांना जगण्यासाठी कुणासमोर हात पसरण्याची आवश्यकता भासू नये. तसेच त्यांचे आयुष्य हे स्वावलंबी असावे यासाठी शासनामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात.