ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ऑस्ट्रियातील शेतकऱ्यांचे एकात्मिक शेतीला प्राधान्य
अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन याचबरोबरीने शेतमाल प्रक्रिया आणि उत्पादनांच्या विक्रीवर त्यांचा भर आहे.
ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया : मध्ययूरोपातील प्रजासत्ताक राष्ट्र. ४६° २२' उ. ते ४९° १' उ. व ९° २२' पू. ते १७° १०' पू.; दक्षिणोत्तर अंतर पूर्वेकडे सु. २९५ किमी., पश्चिमेकडे फक्त ६४ किमी.; पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त अंतर सु. ५८० किमी.; क्षेत्रफळ सु. ८३,८४९ चौ. किमी.; लोकसंख्या ७४,४३,८०९ (१९७१). राजधानी व्हिएन्ना.
इन्सब्रुक
पश्चिम ऑस्ट्रियातील टिरोल प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,१५,१९७ (१९७१). हे पूर्व आल्प्समधील इन नदीकाठी, म्यूनिकच्या दक्षिणेस ९६·५ किमी. आहे.
जोसेफ, दुसरा
जोसेफ, दुसरा : (१३ मार्च १७४१–२० फेब्रुवारी १७९०). पवित्र रोमन साम्राज्याचा १७६५–९० दरम्यानचा सम्राट आणि ऑस्ट्रियाचा राजा. ऑस्ट्रियन सम्राज्ञी माराया टेरिसाचा मुलगा. व्हिएन्ना येथे जन्म. प्रथम १७६५ ते १७८० ह्या काळात त्याने आपल्या आईबरोबर राज्य केले.
मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्सल
मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्सल : (१५ मे १७७३–११ जून १८५९). ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर (१८०९–४८) व प्रसिद्ध यूरोपीय मुत्सद्दी. त्याचा जन्म ऱ्हेनिश सरदार घराण्यात कॉब्लेन्ट्स (ट्रायर) गावी झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत त्याला शिक्षणासाठी अनेक वेळा स्थलांतर करावे लागले, सुरवातीच्या काळात तो श्ट्रौसबेर्क विद्यापीठांत विद्यार्थी होता.
यूगोस्लाव्हिया
यूगोस्लाव्हिया : (सोशलिस्ट फेडरल रिपब्लिक ऑफ यूगोस्लाव्हिया). आग्नेय यूरोपमधील एक देश. लोकसंख्या २,२९,६३,००० (१९८४ अंदाज). क्षेत्रफळ २,५५,८०४ चौ. किमी. कमाल लांबी ९७८ किमी. व कमाल रुंदी ५०१ किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४०° ५१’ ते ४६° ५३’ उ. व १३° २३’ ते २३° २’ पू. यांदरम्यान.
लिंट्स
लिंट्स : ऑस्ट्रियातील अपर ऑस्ट्रिया प्रांताची राजधानी आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या १,९९,९१० (१९८१) हे व्हिएन्नाच्या पश्चिमेस १६० किमी. डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे.
हंगेरी
हंगेरी : मध्य यूरोपातील कार्पेथियन खोऱ्यातील भूवेष्ठित देश. क्षेत्रफळ ९३,०३० चौ. किमी. लोकसंख्या ९९,८५,७२२ (२०११ अंदाज). विस्तार ४५° ४८’ उ. ते ४८° ३५’ उ. अक्षांश व १६° ५’ पू. ते २२° ५८’ पू. रेखांश यांदरम्यान. याच्या उत्तरेस स्लोव्हाकिया, ईशान्येस युक्रेन, पूर्वेस रूमानिया, दक्षिणेस सर्बीया व क्रोएशिया, नैर्ऋत्येस स्लोव्हेनिया व पश्चिमेस ऑस्ट्रिया हे देश आहेत.
झीखफ्रीट फ्रीड्रिख नाडेल
ऑस्ट्रियाचा एक सैद्धांतिक मानवशास्त्रज्ञ.
ऑस्ट्रियन वारसा युद्ध
ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग गादीच्या वारसासाठी झालेले युद्ध. हॅप्सबर्ग सम्राट सहावा चार्ल्स २० ऑक्टोबर १७४० मध्ये निपुत्रिक मरण पावला.
कुर्ट व्हाल्टहाइम
ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष आणि ख्यातनाम राजनीतिज्ञ. जन्म व्हिएन्नाजवळच्या सेंट-अँड्रे-वुर्डन या उपनगरात.
व्हिएन्ना विद्यापीठ
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील हे जगातील सर्वांत जुने जर्मन भाषिक विद्यापीठ होय.
English to Hindi Transliterate