ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कार्यक्षम सौरऊर्जा ग्रहणासाठी द्विमितीय स्फटिक विकसित
अमेरिकेतील एमआयटी येथील अभियंत्यांनी द्विमितीय डायइलेक्ट्रिक प्रकाश ग्रहण करणारे धातूचे स्फटिक विकसित केले आहे.
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हि चित्रफीत
ऊर्जा कार्यक्षमता
या विभागात उर्जा कार्यक्षमते विषयी माहिती दिली आहे.
ऊर्जा कार्यक्षम पथदिवे योजना
महाऊर्जातर्फे ऊर्जा संवर्धनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत
जलयुक्त शिवारातून जलसंपत्तीची निर्मिती आणि कार्यक्षम विनियोग
शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी राहिली.
फायटोप्लॅंकटनमधील कार्यक्षम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचे उलगडतेय गूढ
फायटोप्लॅंकटन या एकपेशीय शेवाळातील क्रिप्टोफाईट्स हे गुंतागुंतीचे घटक सूर्यप्रकाशातील हिरव्या रंगाचा वापर करते. त्यामुळे हे शेवाळ प्रकाशातील जांभळ्या व हिरव्या अशा दोन्ही रंगांचे पिगमेंट्स ग्रहण करू शकतात.
आतापासूनच करा जल, मृद्संधारणाचे नियोजन
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.
प्रभावी आणि कार्यक्षम प्रशिक्षण - स्थळाचे महत्व
प्रशिक्षणे हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक मध्यम, नाविन्यपूर्ण माहितीची चर्चा, सादरीकरणाचे उत्तम व्यासपीठआणि शंकांचे समाधान करणारी प्रयोगशाळा हि संकल्पना आहे.
एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट
एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट : (६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात जन्मला.
ट्रॅक्टरची देखभाल वाढवते कार्यक्षमता
ट्रॅक्टरची नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमता व आयुष्य वाढते. त्यासाठी निरीक्षण, ॲडजस्टमेंट व दुरुस्ती या त्रिसूत्री लक्षात ठेवावी.
द्राक्ष उत्पादनात पानांचे महत्त्व
पानांचे वय, पानांची कार्यक्षमता, फवारणीचा परिणाम आणि तापमानाचा पानांवर होणारा परिणाम याविषयी माहिती घेत आहोत.
द्राक्षामध्ये गर्डलिंग करताना घ्यावयाची काळजी
सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त बागांत मणी सेटिंग ते आठ- दहा मि.मी. आकाराचे मणी अशा प्रकारची अवस्था दिसून येते. वातावरणाचा विचार करता सध्या द्राक्ष बागेत घडांच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण आढळून येते.
मामा परमानंद
प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक. जन्म कोकणात सावंतवाडी नजिकच्या माणगाव या खेड्यात.
कुमार पद्म शिवशंकर मेनन
भारतातील एक कार्यक्षम सनदी नोकर व मुत्सद्दी. त्यांचा जन्म पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानातल्या कोट्टायम येथे सधन नायर कुटुंबात झाला.
ई जलसेवा
कार्यक्षम व्यवस्थापनासाठी - एकात्मिक संगणकीय माहिती प्रणाली
English to Hindi Transliterate