ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वातावरण बदल - राष्ट्रीय कृती आराखडा
वातावरण बदलासाठी राष्ट्रीय कृती आराखडा औपचारिकरित्या ३० जुन, २००८ रोजी जाहीर केला गेला. या आराखड्यामध्ये विकास कार्यक्रमांना साथ देतानाच वातवरणीय बदलांना प्रभावीपणे तोंड देऊ शकणा-या उपायांचा समावेश आहे.
एकत्रित कृती मिळवून देते फायदे
भालूकगजर, पश्चिम बंगालच्या पुरुलियामधील काशीपूर गटाच्या पूर्वेकडे वसलेलं आहे.या गावातील शेतक-यांच्या एका गटानं ३००-३५० बिघे जमीन एक-पीक पद्धतीतून दुहेरीच काय तिहेरी पिक पद्धतीत बदलणं शक्य करुन दाखवलं आहे.
एकत्रित कृतीचे अगणित फायदे
मध्य प्रदेशातील शेतकरी पर्यावरणासाठी उपयुक्त शाश्वत शेतीच्या पद्धती वापरून आपल्या शेतीवरील पिके सुधारत आहेत, उत्पादन व उत्पन्न वाढवत आहेत.
सोपे भिरभिरे बनवणे
या माहितीपटात भिरभिरे बनवण्याची कृती दिलेली आहे .
मुडदूस
लहान मुलात वयाच्या पहिल्या तीन वर्षांत, अस्थींच्या वृद्धिकालात 'ड' जीवनसत्त्वाची न्यूनता [⟶जीवनसत्त्व ड] उत्पन्न झाल्यामुळे उद्भवणाऱ्या विकृतीला मुडदूस म्हणतात.
लैंगिक विकृती
समाजात नैसर्गिक लैंगिक प्रवृत्तीशिवाय अनैसर्गिक लैंगिक प्रवृत्ती व त्याबरोबर मानसिक दोष यांचे प्रमाण कमी नाही
पाककृती - शिशुंसाठी
या विभागात छोट्या बालकांसाठी वेगवेगळ्या पाक कृतीं आणि त्यांची पोषक मुल्ये दिली आहेत
कृषिसंस्कृती आणि मातीच्या लेकी
मातीच्या लेकीची गोष्ट अन् कविता.
ग्रंथालय
ग्रंथालय : ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते.
शोध हरवलेल्या कृषी संस्कृतीचा ....
सणांच्या माध्यमातून जोपासलेल्या कृषी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखातून केलेला आहे ....
शाळेला जाण्या आधीच्या वयातील लहान मुलांसाठी योग्य पाककृती
शाळेला जाण्या आधीच्या वयातीललहान मुलांचे (१-५ वर्ष) पोषण किती आवश्यक आहे. या वयोगटातल्या मुलांना रोज २० ग्राम प्रथिन आणि ८००- १५०० कॅलरीज लागतात.
चिमणचारा - १ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी उपयुक्त आहार
या विभागात १ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी उपयुक्त अशा काही पाककृती दिल्या आहेत.
English to Hindi Transliterate