ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भूगोल
या विभागात भूगोल या विषयाची माहिती देण्यात आली आहे.
भूगोलशास्त्र
‘भूगोल’ या नावाने परिचित असलेल्या विषयास ‘भूगोलविद्या’ अथवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणणे उचित होईल.
सामाजिक भूगोल
मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास या शाखेत केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही.त्याचप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक भूगोलशास्त्रांचे स्वरूप आणि व्याप्ती यांच्यातील निश्चित सीमारेषेबाबतही संदिग्धता आहे.
अपर व्होल्टा - भूगोल, हवामान
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ५० पश्चिम ते २० पू. रेखांश यांदरम्यान वसलेला देश.
एमपीएससी - महाराष्ट्राचा भूगोल
मित्रांनो, भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल आपणाला माहीत असणं आवश्यक आहे.
गुयाना - भूगोल
गुयानाची बहुतेक भूमी म्हणजे आर्कियन कालीन, सु. १५२ मी. उंचीचे पठार होय. हा स्फटिकी मंच तृतीयक व चतुर्थक काळांत समुद्राखाली दबला गेला.
सैनिकी भूगोल
भौगोलिक परिस्थिती व सैनिक, सैनिकी उद्दिष्टे आणि कार्य यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास करणारी भूगोल शास्त्राची उपशाखा .
सामाजिक भूगोल भाग २
दुसऱ्या महायुद्घापूर्वीच्या काळात सामाजिक भूगोलाच्या घटकांचे पद्घतशीर वर्गीकरण करण्याकडे तसेच या विषयाचा सैद्घांतिक आकृतिबंध मांडण्यावर भूगोलज्ञांनी विशेष भर दिला नव्हता.
मसूदी, अल्
मसूदी, अल् : (?-? ऑक्टोबर ९५६) अरब इतिहासकार, भूगोलज्ञ व तत्त्वज्ञ. पूर्ण नाव अबू-अल्-हसन-अली-इब्न हुसेन-अल्-मसूदी. जन्म बगदाद येथे.
वनस्पती भूगोल भाग १
ह्या वनस्पतींचा विचार नैसर्गिक वर्गीकरणातील जाती, प्रजाती (वंश), कुल यांसारख्या एककांच्या भाषेत करतात अथवा वन, तृणप्रदेश, मरूक्षेत्र इत्यादींसारख्या सामुदायिक एककांच्या भाषेतही करतात.
घूर्णी - जायरोस्कोप
एखादी वस्तू आपल्या गुरुत्वमध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती पुरेशा वेगाने फिरत असेल, तर तिला घूर्णी असे म्हणतात.
सामाजिक भूगोल भाग १
मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास या शाखेत केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही.
दिशादर्शी घूर्णी, उदग्र घूर्णी
हे उपकरण साधारणपणे विमानात वापरले जाते. याचा अक्ष केवळ आडव्या प्रतलातच फिरू शकतो.
युडॉक्सस ( नायडसचे )
ग्रीक गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि भूगोलज्ञ. गणित, ज्योतिषशास्त्र, भूगोल व तत्त्वज्ञान या विषयांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.
English to Hindi Transliterate