ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वेदनाशामके
वेदनाशामके : वेदना कमी करण्यासाठी सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या औषधांना वेदनाशामके म्हणतात आणि यांच्या रासायनिक संरचना व शरीरक्रियावैज्ञानिक परिणाम नानाविध प्रकारचे असतात.
जनावरांच्या वेदना कमी करणाऱ्या औषधांसाठी पेटंट!
जनावरांच्या शिंगकळ्या जाळणे (डीहॉर्निंग), कॅस्ट्रेशन करणे या प्रक्रियेमध्ये जनावरांना वेदना होतात. वेदनांमुळे जनावरांच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतो. घटकांच्या वापराचे पेटंट नुकतेच त्यांना मिळाले आहे.
रोगलक्षणे
रुग्ण आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल जे सांगतो त्याला रोगलक्षणे म्हणतात.
पोटशूळ
पोटशूळ : उदरगुहेतील अंतस्त्यांच्या विकृतीमुळे उद्भवणाऱ्या व पोटात उत्पन्न होणाऱ्या वेदनांना पोटशूळ म्हणतात.
मासिक पाळीच्या वेदनेत हे दहा उपाय ठरतील उपयोगी
मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात.
संधिशोथ
संधिशोथ म्हणजे संधींचा दाह. सांध्यातील वेदना, कडकपणा आणि सूज (असतील किंवा नसतील) निर्माण करणा-या संधिरोगांच्या समूहाचा उल्लेख या नांवाने होतो.
सुखमरण
एखाद्या व्यक्तीचा अथवा प्राण्याचा सौम्य, सुकर, वेदनारहित व यातनाहीन मृत्यू घडवून आणण्याच्या कृत्यास सुखमरण म्हणतात.
स्मृति व विस्मृति
व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, मिळालेली, ज्ञान यांसारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्या आठवून ( त्यांना बाहेर काढून ) जाणिवेच्या अवस्थेत त्यांचा पुन्हा अनुभव घेण्याची वाकरण्याचीम्हणजेच स्मृती होय.
हृदयविकार
हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
हृदयवेदना उर्फ अंजायना
छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत.
माठ
वेदनाहारक असून घशातील आणि तोंडातील व्रणावर गुणकारी असते.श्रावण महिन्यात दर शनिवारी हिंदू लोक पंच-भेळी-भाजी नावाची भाजी करतात. त्यातील पाच भाज्यांत माठाचा समावेश असतो.
English to Hindi Transliterate