ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वॉशिंग्टन
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वायव्येकडील एक संपन्न पॅसिफिक राज्य. येथील वनसंपदेमुळे त्याचा सदाहरित राज्य तसेच चिनूक लोकांवरून चिनूक राज्य या उपनावांनीही उल्लेख करतात.
वॉशिंग्टन, जॉर्ज
वॉशिंग्टन, जॉर्ज : (२२ फेब्रुवारी १७३२- १४ डिसेंबर १७९९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला राष्ट्राध्यक्ष व स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख सेनापती. त्याचा जन्म सुसंस्कृत-सधन कुटुंबात ऑगस्टीन व मेरी बॉल या दांपत्याच्या पोटी वेस्टमोरलंड परगण्यातील (व्हर्जिनिया) पोप्सक्रीक वा ब्रिजेसक्रीक (वेकफील्ड) बागवाडीत झाला.
वॉशिंग्टन, डी. सी.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राजधानीएक स्वतंत्र संघीय जिल्हा आणि देशातील एक निसर्गसुंदर योजनाबद्ध ऐतिहासिक शहर.
वॉशिटॉ
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी आर्कॅन्सॉ व लुइझिअॅना राज्यांतून वाहणारी नदी. नदीतून ५६३ किमी. अंतरापर्यंत म्हणजे कॅमडेनपर्यंत मोठी जहाजे बारमाही जलवाहतूक करू शकतात.
पग् वॉश चळवळ
बर्ट्रड रसेल यांच्या प्रेरणेने जागतिक सुरक्षा व निःशस्त्रीकरण यांसाठी मुख्यतः शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली एक चळवळ.
डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया
डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया : अमेरिकेची संयुक्त संस्थाने या संघराज्याच्या वॉशिंग्टन राजधानीने व्यापलेला प्रदेश. क्षेत्रफळ १७८·७ चौ. किमी. त्यापैकी २३ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ७,५६,५१० (१९७०).
शेळी पालनातून लाखोंचे हमखास उत्पन्न
सर्वात जास्त उत्पन्न देणारी, फायदा देणारी आपली देशी शेळी असून शेतकऱ्यांनी देशी शेळी पालनाकडे जास्तीत जास्त भर द्यावा.
स्क्वॉश
English to Hindi Transliterate