ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना
उन्हाळ्यात आणि पावसाळा संपताना संत्रा झाडे वाळण्याची समस्या विविध संत्रा बागांमध्ये आढळत आहे. परिणामी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
संत्रा सल्ला
अंबिया बहाराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संत्र्याच्या मृगबहराचे नियोजन
संत्र्याच्या मृग बहराचे नियोजन करताना जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाला माफक ताण द्यावा.
संत्रा,मोसंबी-फळगळ
संत्रा- मोसंबी फळांची गळ विविध कारणांमुळे होते. त्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती,संजीवकांचा अभाव, कीड- रोगांचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आहेत.
संत्रा सल्ला
संत्रा पिकावर आंबिया बहराची फळे टिकून राहण्याच्या उद्देशाने बागेला पाणी देणे सुरू ठेवावे. पाण्याच्या पाळ्या 4 ते 5 दिवसांच्या अंतराने सुरू ठेवाव्यात.
तरंगणारे संत्र
या माहितीपटात एक प्रयोग दिलेला आहे . याची कृती खालीलप्रमाणे
नागपुरी संत्र्याला मागणी
नागपूरमधील कळमना मार्केटमध्ये लहान, मध्यम, मोठा अशा पद्धतीने तीन प्रकारात सत्र्याची प्रतवारी होते.
असे करा संत्रा/मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची खालीलप्रकारे निगा राखावी. शास्त्रीय दृष्टीने निगा राखल्यास संत्रा/मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवता येते.
पिकांना उष्म्याचा स्ट्रोक
कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश से.च्या पुढे जाऊ लागल्याने पिकांना स्ट्रोक बसतो. परिणामी फळपिकांत वाढ खुंटणे, फळगळ होणे, फळे काळी पडणे अशी लक्षणे दिसू लागतात.
एकात्मिक शेती व्यवस्थापन आणि पूरक व्यवसायाचा आदर्श
चौधरी यांच्या फार्मपासून आठ किलोमीटरवर राजूरा बाजार हे गाव आहे. गुरुवारी येथे गुरांचा बाजार भरतो.
संत्रा
या विभागात संत्रा या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
संत्रा झाडांचे पुनरुज्जीवन
संत्र्याच्या जुन्या झांडाचे (१५ वर्षे क्यापेक्षा जास्त) शास्त्रीय उपाययोजना करून पुनरुद्धीवन करता येते. अशा झाडांचे आयुष्य वाढून त्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.
संत्रा पिकावरील रस शोषक पतंग व व्यवस्थापन
संत्रा पिकावरील रस शोषक पतंग व व्यवस्थापन यांची माहिती
English to Hindi Transliterate