ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)
या विभागात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच इतरांना उपयोगी पडतील आशा काही माहितीपट (फिल्म) दिल्या आहेत.
शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)
या विभागात शेती व त्या संबंधी व्यवसाय यासंबंधी माहितीपटांची माहिती दिलेली आहे.
विद्युतऊर्जेशी संबंधित मूलभूत संकल्पना
विजेबद्दल बोलताना पुढील तीन शब्द वारंवार वापरले जातात- विभवांतर (Voltage), विद्युतधारा (Current) आणि रोध (Resistance)
साहित्य - संबंधित संस्था
या विभागात साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व त्याशी संबंधित संस्थांची माहिती देण्यात आली आहे.
कृषि संबंधी इतर भारतीय पोर्टल्स
या विभागात कृषी संबधी इतर भारतीय पोर्टलच्या लिंक्स दिल्या आहेत.
नातेसंबंध
सपिंड आणि विवाहोद्भव संबंध म्हणजे सामान्यपणे नातेसंबंध.
मुखत्यार
एखाद्या व्यक्तीने आपली शेतजमीन, वास्तू, व्यवसाय इ. मालमत्तेसंबंधी आपले काम पाहण्यासाठी दुसऱ्या एखाद्या इसमास कायदेशीररीत्या प्राधिकृत केल असेल, तर कायद्याच्या परिभाषेत अशा इसमास सामान्यपणे 'मुखत्यार' असे म्हणतात.
सोपे भिरभिरे बनवणे
या माहितीपटात भिरभिरे बनवण्याची कृती दिलेली आहे .
एड्स
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते.
चलनसंघ
सारखेच चलन वापरणारा दोन किंवा अधिक राष्ट्रांचा गट.
परमा
परमा हा एक समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) आहे. हा रोग निस्सेरीया गोनो-हीई या विषाणूमुळे होतो.
पुष्पदलसंबंध
वनस्पती
मानवी संस्कृतीच्या विविध अंगांशी पुराणकथांचा संबंध
मानवी संस्कृतीच्या विविध अंगांशी पुराणकथांचा निकटचा संबंध या विषयी माहिती.
English to Hindi Transliterate