गुणकारी हायड्रोमार्कर, घरच्या घरी
पाणलोटाच काम करताना लागणारे अत्यंत महत्वाच उपकरण जमिनीचा उतार मोजायचा असो , समपातळी रेषा आखायची असो , उभ अंतर आडव अंतर यासारख्या गोष्टी हव्या असतील तर सहज हे हायड्रोमार्कर या गोष्टी मिळवून देतो.या माहितीपटात गुणकारी हायड्रोमार्कर, घरच्या घरी कसे बनवायचे याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .
कालावधी - 2.27 मिनिट
स्त्रोत - पाणी फौंडेशन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.