অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जवस

जवस

जमीन – मध्यम ते भारी टिकवून ठेवणारी चांगल्या निच-याची

पूर्वमशागत- १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या

पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा

पेरणीचे अंतर – ४५ X १० सें.मी किंवा ३० X ३५ सें.मी

हेक्टरी बियाणे  – ८-१० किलो

खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – कोरडवाहू २५:५०:० संपूर्ण खत पेरणीचे वेळी पेरून द्यावे. बागायती ६०:३०:० (३०:३०:० पेरणीच्या वेळी व उरलेले ३० कि.नत्र पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी द्यावे.

विशेष माहिती – आंतरपिके : जवस + हरभरा (४:२) जवस+करडई (४:२) जवस+मोहरी (५:१)

हेक्टरी उत्पादन – ५-७ क्विं./हे

माहिती स्रोत : कृषी शासन महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate