অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोहरी

मोहरी

जमीन – मध्यम ते भारी

पूर्वमशागत- ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या

पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा

पेरणीचे अंतर –  ४५ X १५ सें.मी

हेक्टरी बियाणे – ५ किलो

खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) कोरडवाहू :४०:२०:० संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे.

विशेष माहिती – पेरणी करताना वाळू मिसळणे आंतरपिक : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२) मोहरी पिकासाठी ओलिताची सोय असल्यास पहिले पाणी ५०-५५ दिवसांनी (शेंगा लागताना) व दूसरे पाणी ७०-७५ दिवसांनी (दाणे भरताना द्यावे.)

हेक्टरी उत्पादन– बागायती : १२-१५ क्विं./हे , कोरडवाहू : ८-१० क्विं./हे

माहिती स्रोत :कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate