Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/07 15:00:14.853839 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय
शेअर करा

T3 2020/07/07 15:00:14.858339 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/07 15:00:14.901843 GMT+0530

मत्स्यव्यवसाय

मत्स्य व्यवसाय चिकाटीचा पण सोप्या स्वरूपाचा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या पद्धतींनी हा व्यवसाय करता येतो. या विभागात या व्यवसायाविषयी तसेच मासे किती प्रकारचे असतात, शेततळ्यात मासेमारी कशी करावी या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

जलजीवालय
ज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात त्याला जलजीवालय म्हणतात.
भेक्ती
भेक्तीचा रंग करडा ते हिरवा असून पाठीकडील भाग काळपट व पोटाकडील चंदेरी रंगाचा असतो. प्रजोत्पादनाच्या काळात याच्या अंगावर जांभळट छटा दिसतात.
मत्स्य वर्ग
मासा हा नेहमी पाण्यात राहणारा प्राणी आहे. ग्रीस, इटली, ईजिप्त, चीन वगैरे देशांतील प्राचीन वाङ्‍मयांत मासे, त्यांच्या सवयी व उपयोग यांचे बरेच उल्लेख आहेत.
वाटा
हा मासा घोडा मासा व नळी मासा यांचा जवळचा आप्त आहे.
कालव संवर्धनाचा प्रकल्प
खारवट पाणी असलेल्या किनारावर्ती भागात उद्योजकता वाढीसाठी उपयुक्त प्रकल्प
मत्स्यपालनासाठी - तलाव
मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान - मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे.
मत्स्यव्यवसाय विभाग - इतिहास
मोटार लाँचेसचा मासेमारी आणि वाहतुकीसाठी प्रायोगिक तत्वावर १९३३ मध्ये प्रथम वापर सुरु झाला
मत्स्यव्यवसाय विभागाची माहिती
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग हे या विभागाचे प्रशासकीय विभाग आहे.
तलाव ठेका धोरण
पाटबंधारे विभागांने बांधलेले तलाव मत्स्यव्यवसाय विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे शासनाचे धोरण १९६६ पासून आमलात आहे.
विभागिय संचयन धोरण
पहिली दोन वर्ष १०० %, तिस-या वर्षी ७५ %, चवथ्या वर्षी ५० % व पाचव्या वर्षी २५ % इष्टतम मत्स्यबीज संचयन खालिल अटी व शर्तीचे आधिन शासनामार्फत केले जाते.
नेवीगेशन

T5 2020/07/07 15:00:15.054937 GMT+0530

T24 2020/07/07 15:00:15.061600 GMT+0530
Back to top

T12020/07/07 15:00:14.759938 GMT+0530

T612020/07/07 15:00:14.778220 GMT+0530

T622020/07/07 15:00:14.840263 GMT+0530

T632020/07/07 15:00:14.840438 GMT+0530