परदेशी गुंतवणूक हि भारतात यायला हवी देशा मध्ये परकीय चलनाची ओघ वाढवायची आहे यासाठी मेक इन इंडिया बनवल आहे.
अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारा भारत हा पहिला देश .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात निरोगी भारत साध्य करण्यासाठी औषधनिर्मिती उद्योग महत्वाचा आहे.