जयपुर हे भारतातील पहिले वसविलेले शहर आहे. हे शहर महाराजा जयसिंग दुसरा ह्याने १७२७ मध्ये वसविले. ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "हवा महल", "अंबर किल्ला", "बिर्ला मंदिर", "जल महल", व "अल्बर्ट हॉल"https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/education/90592494193294d200d92f-92d93e930924-93294791692e93e93294091593e-92e93e92f92c94b932940/IMG_2492.JPG"https://static.vikaspedia.in/media/images_mr/education/90592494193294d200d92f-92d93e930924-93294791692e93e93294091593e-92e93e92f92c94b932940/Picture163.jpg/@@images/206ed883-2081-4099-a33e-320b83dc3b1c.jpeg" class="image-left" title="" alt="" />
जयपुर पॅलेस
प्रचि २
जयपुर पॅलेस
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
हवा महल महाराजा सवाई प्रताप सिंग ह्याने १७९९ मध्ये बांधला. हा ५ मजली असुन ह्यामध्ये ९५३ खिडक्या आहेत.
प्रचि ८
हवा महल च्या आतील भाग
प्रचि ९
हवा महल च्या आतील भाग व मागे जंतर मंतर
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
अंबर किल्ला वेगळ्या अँगलने
प्रचि १३
अंबर किल्ला वेगळ्या अँगलने
किल्ल्याच्या आतील मुख्य द्वार.
प्रचि १४
अधिक छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 10/7/2020
शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्...