অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कासरगोड

कासरगोड

कासरगोड

केरळ राज्याच्या उत्तरेकडील कननोर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व बंदर, लोकसंख्या ३४,९८४ (१९७१). हे मंगलोरच्या दक्षिणेस ४३ किमी.चंद्रगिरी नदीच्या मुखाशी वसले आहे.

नदीमुखाजवळील मोठे खडक व वाळूचा दांडा यांमुळे हे बंदर फारसे सोयीचे नाही. हे मच्छीमारी केंद्र असून नारळ,आंबेतांदूळहातमागाचे कापडलाकूड व चिनी माती यांसाठी प्रसिद्ध आहे.

राज्यपुनर्रचनेमध्ये कासरगोड तालुका केरळ राज्याकडे आला असूनत्यावर कर्नाटक राज्य आपला हक्क सांगत असल्याने कासरगोडला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

शाहर.रू

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate