অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोर्ट सुदान

पोर्ट सुदान

पोर्ट सुदान

(बुर सूदान–अरबी). सूदानमधील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या १,३२,६३२ (१९७३). हे सूदानच्या कॅसाला प्रांताततांबड्या समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे.

पूर्वीचे स्वॅकिन हे अरबी बंदर प्रवाळांच्या वाढीमुळे निरुपयोगी झाल्याने १९०५०९ यांदरम्यान या बंदराचा विकास करण्यात आला. सूदानचा सु. ७०% विदेश व्यापार या बंदरातूनच चालतो.

कापूसचामडेमीठतेलबियासोनामुखी यांची निर्याततर बांधकामसाम्रगीयंत्रेइंधनतेल व वाहने यांची आयात होते. रस्तेलोहमार्ग व हवाई वाहतुकीचे हे केंद्र आहे.

याच्या आसमंतातील अनेक मिठागरांमुळे सबंध देशाची मिठाची गरज भागविली जाते.

 

डिसूझाआ.रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate