सांगली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आंबराई उद्यान वृक्षवेलींनी बहरलेले असते. आंबराई उद्यान म्हणजे सांगलीचा नैसर्गिक ठेवा आहे. शासनाच्या उपवने व उद्याने विभागाच्या प्रयत्नाने तयार झालेले हे उद्यान सध्या सांगली महानगरपालिकेच्या देखरेखीखाली आहे.
माहिती स्रोत: mysangli.com
अंतिम सुधारित : 5/1/2020
नांदेड शहरापासून निळा रोडवर 8 कि.मी. अंतरावर असलेल...
सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक आकर्षक असे उद्...