अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड :
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी अॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी :
डिप्लोमा इन एज्युकेशन (स्पेशल एज्युकेशन)
डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अँड स्पीच : हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो.
डिप्लोमा इन साइन लँग्वेज इंटरप्रिटर : संस्थेच्या कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो.
बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्प्ल्पाटिंग : पत्ता- अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (प.), मुंबई-४०००५०, दूरध्वनी-०२२- २६४००९९४, फॅक्स- २६४०४१७० मेल- nihhac@yahoo.com वेबसाइट- ayjnihh.nic.in अर्जाची किंमत ७५० रुपये.
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अॅण्ड हिअिरग : म्हैसूर, बॅचलर ऑफ सायन्स इन स्पीच अँड हिअिरग
सर्टिफिकेट कोर्स ऑन कम्युनिकेशन डिसऑर्डर
डिप्लोमा इन हिअिरग एड अॅण्ड इअरमोल्ड टेक्नॉलॉजी :
डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अॅण्ड स्पीच थ्रू क्वासी डिस्टन्स मोड :
डिप्लोमा इन डेफ अॅण्ड हिअिरग :
बॅचलर ऑफ सायन्स इन एज्युकेशन इन हिअिरग इम्पेरमेन्ट :
पत्ता - ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अँड हिअिरग, नमिशाम कॅम्पस, मानसगंगोत्री, म्हैसूर- ५७०००६, दूरध्वनी- ०८२१ - २५१४४४९, वेबसाइट- www.aiishmysore.in ईमेल- admissions@aiishmysore.इन
स्त्रोत : lokprabha
अंतिम सुधारित : 10/7/2020