অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असतो.  स्निग्ध पदार्थ जाळण्याची पाळी व्यायामात ब-याच वेळानंतर येते हे आपण वर वाचले. जास्त काळ आणि कठोर व्यायाम केल्याशिवाय चरबीच्या साठयांवर परिणाम होत नाही. स्निग्ध पदार्थ शरीरात सहजासहजी वापरात येत नाही. अगदी संकटकाळी (फार श्रम पडल्यावर किंवा उपासमारीत) ते वापरले जातात. असे संकटकाळ आपल्या जीवनात जवळजवळ नसतातच.

शारीरिक क्रियांना ऊर्जा किती लागते (दर ताशी) (तक्ता (Table) पहा)

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate