नुसत्या व्यायामापेक्षा व्यायामयुक्त खेळ केव्हाही चांगले. खेळांमध्ये मनाला विशेष उत्साह, आनंद मिळतो. सांघिक खेळ असला तर व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. लहान मुलांना (विशेषत: 12-15वर्षांपर्यंत) व्यायाम म्हणून खेळ पुरतात. मात्र त्या खेळात व्यायामाची सर्व अंगे आहेत की नाही हे तपासणे आवश्यक आहे. व्यायामाच्या दृष्टीने क्रिकेटपेक्षा खोखो, फुटबॉल , हॉकी इ. खेळांत कमी वेळात जास्त व्यायाम होतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...
स्थूल रूपरेषा असलेला महाराष्ट्रीय खेळ.
उड्या व उड्यांचे खेळांविषयी माहिती.
कसरतीच्या खेळांचे प्रकार