आरोग्य सहाय्य आणि हेल्पलाईन
- गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३४४७५
- राजीव गांधी जीवनदाई आरोग्य योजना टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३२२०० and १५५३८८
- जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम – मोफत संदर्भ सेवा वाहतूक, टोल फ्री दूरध्वनी क्र.१०२ (मुंबई वगळता सर्व ठिकाणी कार्यान्वित)
- आरोग्य सल्ला संपर्क केंद्र दूरध्वनी क्र. -१०४
- एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प टोल फ्री दूरध्वनी क्र.१०७५
- ब्लड ऑन कॉल टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०४
- अकस्मात वैद्यकीय सेवा टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०८
स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/29/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.