आपल्या घराजवळच्या रिकाम्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग करता येते. (भांड्याचे सांडपाणी, आंघोळीचे, धुण्याचे इ.) मोरीला पन्हाळी काढून त्या पाण्यावर परसबाग तयार करून त्यात अळू लावता येते. वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या व त्यात वेल सोडावेत. त्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट तर लागेलच आणि आपल्याला पौष्टिक हिरवीगार पालेभाजी मिळू शकेल.
ऋतुमानानुसार कोणत्या भाज्या बागेमध्ये लावायच्या, त्यानुसार वेलवर्गीय शेंगवर्गीय, पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी सर्व प्रकारच्या भाज्यांची माहिती घेऊया.
* पावसाळा : जून ते सप्टेंबर– मेथी, पालक, चुका, दोडका, कारली, मुळा, भोपळा, गाजर.
* हिवाळा : ऑक्टोबर ते फेब्रुवारी–गवार, भेंडी, मिरची, टोमाटो, वांगी, वाल, भोपळा, चवळी, मटार,फुलकोबी.
* उन्हाळा : मार्च ते मे – वांगी, काकडी, फुलकोबी, दोडका इत्यादी .
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/20/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...