অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बातम्या

बातम्या

  • उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी शाळांनी घ्यायच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना
  • उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी शाळांनी घ्यायच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना

  • गरोदर महिला आता कोविड -19 लसीकरणासाठी पात्र
  • गरोदर महिलांचे लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, वैद्यकीय अधिकारी आणि आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांसाठी आयईसी सामुग्री राज्य / केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणीसाठी केली सामायिक

  • कॉपीराइट (दुरुस्ती) नियम, 2021 अधिसूचित
  • केंद्र सरकारने G.S.R. 225(E) दिनांक 30 मार्च 2021 राजपत्र अधिसूचनेद्वारे कॉपीराइट (दुरुस्ती) नियम 2021 अधिसूचित केले आहे.

  • आर्थिक सर्वेक्षण -2020-21चा सारांश
  • 2021-22 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी 11 टक्क्यांनी वाढेल आणि सांकेतिक जीडीपी दर 15.4 टक्क्यांनी वाढेल जो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा सर्वाधिक जीडीपी दर असेल.

  • शिक्षण मंत्रालयाने स्थलांतरीत मुलांची ओळख पटविणे, प्रवेश आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे
  • शिक्षण मंत्रालयाने स्थलांतरीत मुलांची ओळख पटविणे, प्रवेश आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे

  • व्हिसा आणि वाहतूकीतील निर्बंधांमध्ये श्रेणीबद्ध शिथिलता
  • कोविड-19 साथीने निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी, 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक कमी करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली होती.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate