ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मुख
पचनमार्गाच्या सुरुवातीच्या शरीरभागास 'मुख' म्हणतात. कोणत्याही गुहेच्या, पोकळीच्या किंवा नालीच्या आत शिरण्याच्या भागास मुख हा संज्ञा वापरतात. पचनमार्ग ही एक लांब नळीच असून तिचे वरचे टोक मुख आणि खालते टोक गुदद्वार असून दोन्हा उघडी असतात.
English to Hindi Transliterate