ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आस्वान
आस्वान : ईजिप्तमधील शहर. लोकसंख्या २,०६,३०० ( १९७० अंदाजे) नाईल नदीवरील पहिल्या प्रपाताजवळ, एलेफंटायनी बेटाशेजारी, नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हे शहर असून कैरोहून दक्षिणेकडे लोहमार्गावर ८९३ किमी. आहे. साईनी अथवा सेव्हेने ही याची बायबलकालीन नावे.
पोर्ट सैद
पोर्ट सैद : अरबी-बुर सद. ईजिप्तमधील प्रमुख शहर व दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या ३·४२ लक्ष (१९७४ अंदाज). हे भूमध्यसमुद्र व मेंझाला सरोवर यांदरम्यान अरुंद अशा वालुकामय पट्टीवर सुएझ कालव्याच्या उत्तर टोकाशी पश्चिम किनाऱ्यावर वसले असून,ते कैरोच्या ईशान्येस रेल्वेने २३३ किमी. आहे.
सुएझ
सुएझ : ईजिप्तमधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या ४,८८,१२५ (२०११). हे कैरोच्या पूर्वेस १३० किमी. वर सुएझ कालव्याच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ वसलेले आहे. बुर इब्राहिम आणि बुर तौफिक ही दोन बंदरे आणि पूर्वेकडील वाळवंट मिळून हा एक ॲस सुएझस ( महकजह ) नावाचा राखीव सरसुभा आहे.
अझार अल्- विद्यापीठ
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ.
शिल्पकला भाग २
ईजिप्तमधील ममींच्या मानवाकारात कोरलेल्या पेट्या, सक्कर येथे सापडलेली शिल्पे आणि शिल्पपट निदान सु. पाच हजार वर्षांपूर्वीचे असावेत.
English to Hindi Transliterate