ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कानात किडा जाणे
कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते.
कान वाहणे
कानातून पू किंवा पाणी वाहणे हा सामान्यपणे होणारा कानाचा आजार आहे. काही वेळा हा आजार तीव्र असतो व बरेच दिवस टिकतो.
कानांची व नाकाची निगा
नियमितपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची शक्यता असते.
जोन ऑफ आर्क
जोन ऑफ आर्क : ( ६ जानेवारी १४१२–३० मे १४३१). झान दार्क (फ्रेंच). फ्रान्समधील एक थोर स्त्री आणि संत. जोनचा जन्म दोंरेमी-ला पूसेल (व्होझ) ह्या फ्रान्समधील खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. धार्मिक प्रवृत्तीच्या या मुलीस वयाच्या तेराव्या वर्षापासून शेतावर राबताना देव आपल्या कानात काही बोलत आहे, असा भास होत असे.
पॉस मशिनच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण प्रणालीचे पारदर्शकतेकडे वाटचाल
जिल्हयातील 1929 स्वस्त धान्य दुकानापैकी 1924 स्वस्त धान्य दुकानात पॉस मशिन बसविण्यात आले आहेत. हे मशिन लाभार्थ्यांच्या माहितीसह आधारलिंक केलेले आहे.
English to Hindi Transliterate