ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
खचदरी
खंदकासारखा आकार असणारी दरी. खचदरीच्या भिंतीचा उतार तीव्र असतो; समोरासमोरील भिंती एकमेकींस जवळजवळ समांतर असतात.
केन्या
केन्या : पूर्व आफ्रिकेतील स्वतंत्र प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ५,८२,६४७ चौ. किमी., पैकी १४,७९२ किमी. जलव्याप्त. लोकसंख्या १,१६,९४,००० (१९७१ अंदाज). हा देश ४० उ. ते ४० द. व ३४० पू. ते ४१० पू. यांदरम्यान असून याच्या मध्यातून विषुववृत्त गेलेले आहे.
टांगानिका सरोवर
टांगानिका सरोवर : (टँगानीका). पूर्व आफ्रिकेच्या खचदरीतील मोठे सरोवर. क्षेत्रफळ ३२,८९३ चौ. किमी. हे जगातील सर्वांत जास्त लांबीचे ६६० किमी. व बैकलच्या खालोखाल जगातील सर्वांत खोल १,४३६ मी. गोड्या पाण्याचे सरोवर असून १६ ते ७२ किमी. रुंद आहे.
डेथ व्हॅली
डेथ व्हॅली : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण खचदरी. १८४९ मध्ये सोन्याच्या शोधार्थ गेलेल्यांपैकी काहीजण येथे मृत्यू पावल्याने हे नाव पडले. सु. चार कोटी वर्षांपूर्वी ही दरी निर्माण झाली असून खचण्याची क्रिया अद्याप चालूच आहे. पॅनामिंट आणि ॲमार्गोसा पर्वतश्रेणींदरम्यानच्या २२५ किमी. लांबीच्या व ८ ते २४ किमी. रुंदीच्या या दरीचा तळ समुद्रसपाटीपेक्षा ८६ मी. खोल आहे.
English to Hindi Transliterate