ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पर्यावरण आणि धरणे
पाण्याचा भरवशाचा आणि सततचा पुरवठा व्हावा यासाठी धरणं बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली.
सातारा जिल्ह्यातील धरणे
हे धरण १९६३ साली कोयना नदीवर बांधलेले असून ९८.७८ टीएमसी क्षमता असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.
गाळयुक्त शिवार, शेतीला संजीवनी
महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
स्वच्छ पाणी
शहरांमध्ये पाणीपुरवठा नद्या व धरणे यांतून होतो, तर खेडयांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांमधून पाणी पुरवले जाते.
उच्चालक यंत्रे
अवजड माल उचलून अधांतरी धरणे, तो टप्प्याटप्प्याने वर ओढणे व आपल्या मर्यादित कक्षेत कोठेही फिरवून पुन्हा जरूर त्या ठिकाणी जमिनीवर उतरविणे अशी कामे करणारी यंत्रे.
ओषधि
फक्त एका ऋतूत किंवा एका वर्षात पाने येणे, फुले येणे, फळे धरणे व बीजे बनणे या जीवनक्रिया संपल्यास ती ओषधी वर्षायू समजली जाते
गंगापूर धरण परिक्रमा
नाशिकची आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणजे नाशिकची धरणे. माणसाला जगण्यासाठी जमीन जितकी गरजेची आहे तितकेच पाणीही. गंगापूर धरण नाशिककरांसाठी जीवनगंगा आहे.
English to Hindi Transliterate