ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
निगम – अर्थकारण
संयुक्त भांडवल कंपनीला आपले व्यवहार कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागते, त्याची तरतूद आणि व्यवस्था.
आपत्तीच्या काळात दूरसंचार निगम (टेलिफोन सेवा) यांची जबाबदारी
आपत्तीच्या काळात दूरसंचार निगम (टेलिफोन सेवा) यांची जबाबदारी.
कंपनी व निगम कायदे
निगमन म्हणजे कायद्याने केलेली निगमांची संस्थापना
बहुराष्ट्रीय निगम
दोन किंवा दोहोंपेक्षा अधिक देशांत संलग्नd उत्पादनसंख्या उभारून उत्पादक मत्तांचे स्वामित्व व नियंत्रण करणारे निगम.
भारतीय अन्न निगम
भारत सरकारच्या एका कायद्यान्वये जानेवारी १९६५ मध्ये स्थापन करण्यात आलेला निगम.
भारतीय आयुर्विमा निगम
भारतातील आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर आयुर्विमाविषयक सर्व व्यवहार अर्थखात्याच्या देखरेखीखाली करणारी देशातील सर्वांत मोठी वित्तीय संस्था.
महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ
महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ : (महावित्त). महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या मुंबई राज्य वित्त महामंडळाचा महाराष्ट्रातील वारसदार म्हणून १ एप्रिल १९६२ पासून हे महामंडळ कार्यान्वित झाले.
भारतीय औद्योगिक विकास बँक
भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था.
भारतीय राज्य व्यापार निगम
भारताच्या निर्यात व्यापारला अधिक प्रमाणात चालना देण्याकरिता तसेच महत्वाच्या व आवश्यक वस्तूंची आयात आणि त्यांचे सुयोग्य वितरण करण्याकरिता सरकारी क्षेत्रात स्थापण्यात आलेला व्यापार निगम.
English to Hindi Transliterate