ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मुडदूस
लहान मुलात वयाच्या पहिल्या तीन वर्षांत, अस्थींच्या वृद्धिकालात 'ड' जीवनसत्त्वाची न्यूनता [⟶जीवनसत्त्व ड] उत्पन्न झाल्यामुळे उद्भवणाऱ्या विकृतीला मुडदूस म्हणतात.
रोगप्रतिकारक्षमता
रोगप्रतिकारक्षमता यंत्रणा तिचे नेहमीचे कार्य (म्हणजे विशेषतः सूक्ष्मजंतू, व्हायरस इ. संसर्गकारक घटक काढून टाकण्याचे कार्य) करण्यास अपुरी पडल्याने निर्माण होणारे रोग.
क्वाशिओरकोर
अर्भकांत आणि लहान मुलांमध्ये आहारात प्रथिने कमी वा निकस असल्यास हा रोग दिसतो. या रोगाचे नाव आफ्रिकेतील एका बोली भाषेवरून पडले; कारण त्याचे वर्णन प्रथम तेथेच केले गेले. क्वाशी म्हणजे पहिले आणि ओरकोर म्हणजे दुसरे.
तापाधिक्य व तापन्यूनता
तापाधिक्य व तापन्यूनता : (हायपरथर्मिया व हायपोथर्मिया). मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६° ते ३७·५° से. असते. शरीराचे तापमान ४०° से. पेक्षा अधिक वाढले म्हणजे त्यास तापधिक्य अथवा अतिज्वर असे म्हणतात
English to Hindi Transliterate