ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पडवळ
उत्तम निचऱ्याच्या बागायती जमिनीत तीन मी. अंतरावर तीस सेंमी. व्यासाचे आणि तितकेच खोल खड्डे (आळी) करून त्यांमध्ये ८-१० किग्रॅ. शेणखत घालून मे महिन्यात प्रत्येक आळ्यात ३-४ बिया लावतात व पाणी देतात.
कुकर्बिटेसी
या कुलात अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश आहे. फळे बहुधा खाद्य असून काहींची फळे, फुले व पाने भाजीकरिता वापरतात. पडवळ, भोपळा, काकडी, कलिंगड, खरबूज इ. मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत.
वेलवर्गीय भाजीपाला लागवड
कारले, दुधी भोपळा, दोडका आणि पडवळ या वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो, फळधारणा चांगली होते.
वेलवर्गीय भाजीपाला लागवड
कारले, दुधी भोपळा, दोडका, पडवळ या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी मंडप, ताटी पद्धतीचा अवलंब करावा.
English to Hindi Transliterate