स्वयंलेखी पर्जन्यामापक
जेव्हा वर्षणाचे अखंडित अभिलेखन करणे आवश्यक असते तेव्हा स्वयंलेखी पर्जन्यामापक वापरतात. अशा उपकरणांच्या साहाय्यने गेल्या २४ तासांतील कोणत्याही क्षणापर्यंत किती पाऊस पडला हे तर कळतेच पण कोणत्याही क्षणी पर्जन्यत्वरा किती होती हेही कळते