यंदाच्या पावसाळी, गडांवर स्वारी!
पावसाळी वातावरण भ्रमंतीसाठी सुद्धा अतिशय योग्य असते. काहींना आवड असते ती पावसाळ्यात आरामात फिरण्याची, तर काहींना आवडतात साहसी सहली. ‘ट्रेक्स’ च्या माध्यमातून विविध गडकिल्ल्यांना भेट देऊन ह्या दोन्ही इच्छा समाधानकारक पूर्ण होवू शकतात.