ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पोटॅटो व्हाइन
ही सडपातळ पानझडी वेल मूळची दक्षिण अमेरिकेतील (ब्राझील) असून शोभेकरिता भारतात सपाट प्रदेशातील व टेकड्यांवरील बागांतून लावली जाते.
बटाटा / आलू
स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी ही वनस्पती यूरोपात १५८७ च्या सुमारास आणली व पुढे ४० वर्षांनी तिची भारतात आयात झाली.
कणगर
कणगर : (इं. द लेसर याम, कारेन पोटॅटो; लॅ. डायोस्कोरिया एस्क्युलेंटा; कुल-डायोस्कोरिएसी). ही काटेरी, लवदार, वामावर्ती (डाव्या बाजूने आधारावर चढणारी) वेल बहुधा मूळची सयाम व इंडो-चायनातील आहे.
कारंदा
कारंदा : (कडू कारिंदा, मानकंद; हिं. रातालू, पितालू; गु. गोराडू; क.हेग्गेनसू; इं.पोटॅटो यॅम, एअर पोटॅटो; लॅ. डायॉस्कोरिया बुल्बिफेरा, प्रकार–सफटायव्हा; कुल–डायॉस्कोरिएसी). या मोठ्या वेलीचे खोड उजवीकडून डावीकडे वेढे देत वर चढते [→महालता].
English to Hindi Transliterate