द्रव्य आणि प्रतिद्रव्य
पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच द्रव्याच्या अणूंमध्ये धन विद्युत् भारीत प्रोटॉन व विद्युत् भाररहीत न्यूट्रॉन यांच्यापासून बनलेल्या धन विद्युत् भारित अणुकेंद्राभोवती ऋण भारित इलेक्ट्रॉन फिरत असतात; परंतु या तिन्ही कणांच्या प्रतिकणांचा पुढे शोध लागला.