ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अंडी उबवणी - माशांची मरतुक
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील माशांपैकी ९० टक्के मृत होतात.त्यातच अंड्यातून बाहेर आल्यानंतरच्या पहिल्या अवस्थेमध्ये ९० टक्के माशांची नैसर्गिकरीत्या मरतुक होते.
गोचिडांच्या प्रादुर्भावाने वाढतोय मेंढ्यांच्या मरतुकीचा दर
गोचिडांमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन काही रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे माहिती असले, तरी मेंढ्या आणि कोकराच्या प्रतिकारकतेत घट होऊन मरतुकीच्या शक्यता वाढत असल्याचे समोर आले आहे.
वातावरणातील बदलाने कोळंबीची चव होतेय कमी
या वाढत्या सामूचा परिणाम सागरी जिवांवरही होत असून, कोळंबीच्या मरतुकीमध्ये व चवीमध्येही घट होत असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.
करडांना जपा शेळीपालनातील नफा वाढवा...
शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण द्यावी.
English to Hindi Transliterate