ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मुंगीखाऊ
जे स्तनी प्राणी मुंग्या किंवा वाळवी खाऊन आपली उपजीविका करतात, त्यांना मुंगीखाऊ म्हणतात. मुंगीखाऊ प्राणी निरनिराळ्या प्रकारचे आहेत.
काटेरी मुंगीखाऊ
स्तनिवर्गाच्या मॉनोट्रेमाटा गणातील टूकिग्लॉसिडी कुलातला मुंग्या आणि वाळवी खाणारा प्राणी. याला एकिड्ना असेही नाव आहे. शास्त्रीय नाव टॅकिग्लॉसस अॅक्युलिएटस. हा एक विचित्र प्राणी आहे.
English to Hindi Transliterate