ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शोभिवंत माशांची निर्यात
जागतिक बाजारपेठेतील शोभिवंत माशांची मागणी लक्षात घेऊन केरळमधील मत्स्य उत्पादकांनी शोभिवंत माशांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.
शोभिवंत मासे
आजकाल आर्थिक स्थिती चांगली असणारया मॉडर्न घरात इतर सर्व प्रकारच्या अद्ययावत उपकारणबरोबरच शोभिवंत माशाच्या मत्स्यालायाचे काचेचे घर ( फिश पॉट ) हे असतेच.
...असे असावे कुंपण
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कुंपणांचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे.
अरसूळ
हा लहान शोभिवंत सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र (मुख्यतः कोकण व कारवारच्या सदापर्णी जंगलात व नदीकिनारी) व श्रीलंकेमध्ये आढळतो.
विखारी
फुलझाडांपैकी हा लहान, सदापर्णी व शोभिवंत वृक्ष, म्यानमारमध्ये व भारतात बहुधा रुक्ष व खडकाळ जागी आढळतो.
श्वेतगंधा
एक शोभिवंत वेल. ती मूळची मादागास्कर येथील असून भारतात शोभेकरिता व सुगंधी फुलांकरिता बागांमध्ये लावलेली आढळते.
सेरिसा फेटिडा
अनेक फांद्यांचे शोभिवंत झुडूप. सेरिसा प्रजातीत ही एकमेव जाती आढळते.
विस्टारिया
शोभिवंत व आकर्षक फुलांमुळे ज्यांना फुलवेलींची राणी असे म्हटले जाते अशा एका मोठ्या वेलीच्या प्रजाती.
English to Hindi Transliterate