ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वैद्यकीय संस्था व संघटना
वैद्यकीय संस्था व संघटना : वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी आणि वैद्यक व्यवसायाच्या नियंत्रणासाठी अनेक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था कार्य करीत असतात.
भारतातील स्वयंसेवी संघटना
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था.
बाल वीर संघटना
कुमार वयोगटातील मुलांसाठी कार्य करणारी जागतिक पातळीवरील एक संघटना.
आंतरराष्ट्रीय मजूर संघटना
पॅरिस येथे १९१९ मध्ये व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटीतून स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना.
व्यवसाय संघटना
व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता निर्माण केलेली व्यवस्था.
कृषिव्यवस्थापन
कृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्रयविक्रयादी संबंधीच्या आर्थिक संघटना यांना अर्थशास्त्रीय तत्त्वे व व्यवस्थापकीय कौशल्ये लागू करून कृषिव्यवसाय जास्तीत जास्त लाभदायक कसा होईल, याचा अभ्यास कृषिव्यवस्थापनात होतो.
फ्रीमेसनरी
एक जागतिक गुप्तसंघटना, संघटनेच्या सदस्यास मेसन म्हणतात. मेसन म्हणजे गवंडी. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील गवंड्यांनी स्थापलेला हा संप्रदाय सु. चौदाव्या शतकात उदयास आला.
हक्काच घरकुल....
वय पासष्ट असताना देखील ही मूले अगदी लहान मुलासारखी वागतता. शरीराचा विकास होतो पण मेंदूची वाढ थांबते.
खुदाई खिदमतगार
खान अब्दुल गफारखान यांनी १९२९ मध्ये भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात स्थापन केलेली एक स्वयंसेवक संघटना.
गुप्तसंघटना
इतर ध्येयांबरोबर संघटनेच्या सर्व बाबतींत गुप्तता राखणे, हे ज्या संघटनेचे अंतिम ध्येय व व्यवच्छेदक लक्षण असते, अशा संघटनेला गुप्तसंघटना म्हणतात.
पेंढारी व ठग
पेंढारी व ठग : भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.
नाटो
रशिया व त्याची अंकित राष्ट्रे यांविरुद्ध काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्थापन केलेली एक संघटना. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या इंग्रजी नावातील आद्याक्षरांवरून ही संज्ञा रूढ झाली.
English to Hindi Transliterate