ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बेलपटा
सुमारे ९ मी. उंचीचा व अनेक फांद्यांचा हा सदापर्णी वृक्ष अंदमान बेटे, भारतीय द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूंच्या किनारपट्ट्या, इ. ठिकाणी आढळतो.
सुकाणू
तेल दिव्यासाठी व केसांसाठी वापरतात
यूकॅलिप्टस
फुलझाडांपैकी मिर्टेसी कुलातील एका प्रजातीचे नाव.
सुद्रबिलो
हा सदापर्णी वृक्ष १०–१५ मी. उंच असून त्याचा प्रसार भारतात प. घाट, कोकण, उ. कारवार व कूर्गच्या सदापर्णी जंगलांत आहे.
करवंद
करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अॅपोसायनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे.
बोब्बी
दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात
कामट्टी
कामट्टी :(लॅ. बैल्श्मीदिया फॅगिफोलिया; कुल – लॉरेनी). सु. 6-9 मी. उंच वाढणाऱ्या एका वृक्षाचे कानडी नाव. या मोठ्या सदापर्णी वृक्षाचा प्रसार सर्व उष्णकटीबंधात आहे.
रेडवुड
प्रकटबीज वनस्पतीच्या गटातील शंकुमंत वनस्पतींच्या गणात रेडवुड या नावाच्या काही वृक्षांचा समावेश होतो.
नागेट्टा
सुतारकामास
सुरंगी
सुमारे १२–१८ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष पश्चिम भारतातील गर्द जंगलांत खंडाळा ते दक्षिणेस मलबार व कोईमतूरपर्यंत आढळतो.
फुडगूस
सदापर्णी वृक्ष
English to Hindi Transliterate