स्वानंदला साडी नेसायची आहे
समलैंगिकतेच्या पलीकडचा एक आयाम आहे तो आहे ट्रान्सजेंडर व्यक्तींचा. मानसिक अवस्था स्त्रीची आणि शरीर पुरुषाचं किंवा याच्याउलट स्थिती असलेल्या व्यक्तींची होणारी कुचंबणा फार गंभीर स्वरूपाची असते आणि त्यातून मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडू शकतं. अशाच एकाची - ’स्वानंद’ची ही कथा.