लस
केंद्र सरकारच्या रोटाव्हायरस लशीच्या अंतर्भावाच्या निर्णयामुळे मतभेदांचे अपेक्षित वादळ उठले आहे. भारत सरकारने रोटाव्हरयरस, जुलाबांविरुद्ध, निमोकॉर्पस (न्युमोनिया विरुद्ध), साल्क लस (पोलिओ विरुद्ध टोचायची लस) आणि मेंदू ज्वर लस यांचा अंतर्भाव जाहीर केला आहे.