स्वयंपाक करण्यासाठी गॅस, रॉकेल किंवा चुलीचा वापर करतो. गॅस आणि रॉकेल साठी आपणास पैसे खर्च करावे लागतात तर चुलीसाठी सरपण लागते.
आपल्याकडे अशी एक साधन संपत्ती आहे कि ज्याच्या वापरामुळे आपण कमी खर्चात स्वयंपाक करू शकतो ती म्हणजे सौर उर्जा.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले या तालुक्यातील शाळामध्ये वॉटर संस्थेने सौर उर्जेचे वाटप केले आहेत. म्हणजेच सोलर कुकर दिले आहेत.
“आमच्या शाळेतील चूल” या मराठी फिल्म मध्ये वॉटर संस्थेने शाळेमध्ये मध्यान्न जेवण बनविण्यासाठी जे सौर कुकर बसविले आहे त्यामुळे इंधनाची कशी बचत झाली हे सांगितले आहे.
अंतिम सुधारित : 10/7/2020