जर्मन शांततावादी चळवळीचा एक संस्थापक , शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी व ऑस्ट्रियन विचारवंत .
संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचे तिसरे महासचिव व ब्रह्मदेशाचे एक थोर राजकीय विचारवंत.
जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक व मानसभौतिकी शास्त्रातील एक आद्य संशोधक. यांचा जन्म जर्मनीतील व्हिटन्बेर्क येथे.
स्कॉटिश गणितज्ञ, सर आयझॅक न्यूटन यांच्या कलन, भूमिती व गुरुत्वाकर्षण या विषयांतील कार्याचा विकास व विस्तार मॅक्लॉरिन यांनी केला.
नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. त्याचा जन्म नॉर्वेमधील स्केड्स्मॉ शहरात झाला.
अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. द्यूबॉस यांचे सुरुवातीचे शिक्षण कृषि विज्ञानातील .
इंग्रज समाजवादी, समाजसुधारक व सहकाराचा प्रवर्तक. वेल्समधील माँगमरी परगण्यातील न्यूटाउन येथे त्याचा जन्म झाला.
जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १९०९च्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म लॅटव्हियातील रीगा येथे झाला.
रशियन गणितज्ञ. त्यांनी यहच्छ प्रक्रियांचा सिद्धांत विकसित करण्यात महत्त्वाचे कार्य केले.
अकबराच्या दरबारी असलेला सुलेखनकार व चित्रकार. मूळचा इराणमधील शीराझचा.
पाकिस्तानचे १९५८–६९ पर्यंतचे अध्यक्ष. रावळपिंडीजवळील रेहाना गावी जन्म.
क्यूबातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. अर्जेंटिनातील रोझार्यो येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. जन्म सॉगर्टींझ (न्यूयॉर्क राज्य) येथे.
प्रसिद्ध अरबी भूगोलज्ञ, प्रवासी आणि कवी. जन्म मोरोक्कोच्या उत्तर किनाऱ्यावरील स्पेनच्या ताब्यातील स्यूता या शहरी झाला.
सुप्रसिद्ध सरोदिये. जन्म शिवपूर (पूर्व बंगाल) येथे. हे सेनिया घराण्यातील असून सरोदाव्यतिरिक्त सुरसिंगार, रबाब, सतार, चंद्रसारंग, सुरबहार, व्हायोलिन, सनई, बासरी, पखवाज, तबला इ. वाद्येही तयारीने वाजवीत असत.
स्वीडनमधील प्रसिद्ध समाजसेविका व जागतिक निःशस्त्रीकरणाची खंबीर पुरस्कर्ती.
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकेचा एक जहालमतवादी नेता. फाराना (गिनी) येथे शेतकरी कुटुंबात जन्म.
प्रख्यात स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ.
ब्रिटिश वैद्य. त्यांचा लाँग बेंटन येथे जन्म झाला.
प्राचीन ग्रीक भूमितिज्ञ. शंकुच्छेद
फ्रेंच गणितज्ञ व तत्त्ववेत्ता.
सापेक्षता सिद्धांताचे जनक म्हणून सुप्रसिद्ध. १९२१ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते.
सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, साकलिक अर्थशास्त्राचाभाष्यकार आणि जॉन मेनार्ड केन्स याच्या सिद्धांतांचा प्रभावी समर्थक.
फ्रेंच भौतिकी विज्ञ व गणिती. विद्युत् शास्त्रात महत्त्वाचे संशोधन. त्यांचा जन्म लीआँजवळील पॉलिमिया येथे झाला.
फ्रेंच सामाजिक विचारवंत आणि ख्रिस्ती समाजवादाच्या प्रमुख प्रणेत्यांपैकी एक.
जर्मन भौतिकीविज्ञ. ध्वनिकी व प्रकाशकी या विषयांत महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म श्व्हेरीन येथे झाला.
पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष (१९६९–७१) आणि एक कुशल सेनानी. त्याचा जन्म नादिरशाहच्या वंशजांपैकी लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात पेशावर येथे झाला.
फ्रेंच गणितज्ञ, विवृत्तीय समाकल , संख्यासिद्धांत, गोलाभ पदार्थांतील परस्पर आकर्षण व लघुतम वर्ग पद्धती यांसंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.
सुविख्यात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि विचारवंत.
बायबलवरील एक प्रसिद्ध ज्यू मीमांसक. टोलिडो (स्पेन) येथे जन्मला. आबेन-ईझ्रा ह्या नावानेही तो प्रसिद्ध आहे.