ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उसासाठी ठिबक सिंचनातून खते देताना...
ठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नुकसान कमी होऊन पिकांच्या मुळाशेजारी अन्नद्रव्ये दिली जातात. नेहमी जमिनीत वाफसा स्थिती राहिल्यामुळे हवा, पाणी यांचे संतुलन राहून अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते.
सेंद्रिय आणि रासायनिक खते
ह्या विभागामध्ये विविध प्रकारच्या जैविक तसेच रासायनिक खतांची माहिती दिली आहे. तसेच विविध कीटक नाशकासंबधीची माहिती दिलेली आहे.
उसाला रासायनिक खते
पिकास मुख्य अन्नद्रव्य पुरवणाऱ्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविणे सद्य परिस्थितीमध्ये आवश्यक आहे.
केळीला सेंद्रिय खते
केळी खोडास किमान दहा किलो शेणखत वापरणे अत्यंत गरजेचे आहे. शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास इतर सेंद्रिय स्रोतांचाही वापर करणे आवश्यक आहे.
सुपीकतेसाठी हिरवळीची खते
जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण जेव्हा घटत आहे आणि काही अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे.
अशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत.
कृषी ग्राहक जागृती
कुठलीही व्यक्ती असो, ती व्यक्ती वस्तूंची मागणी करते आणि उत्पादक त्या वस्तूची मागणी पूर्ण करतो.
बी - बियाणे बांधावर
कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांना रासायनिक खताबरोबरच मुबलक व माफक प्रमाणात सकस बी-बियाणेही बांधावर उपलब्ध करुन देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतलेला आहे.
गांडूळखत
या विभागात गांडूळ खत कसे तयार करावे आणि त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
टिकवा जमिनीची सुपीकता
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते.
नारळाच्या झावळ्यांपासून खत
नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते. साधारणतः त्याचबरोबर बागेतील इतर गवतही उपलब्ध होत असते.
खोडवा उसाला पहारीने खत देण्याची पद्धत
पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले.
पीक फेरपालट उत्तम पर्याय
खते, पाणी आदींच्या अनियंत्रित वा बेसुमार वापराने जमिनी क्षारपड होण्याच्या समस्या वाढल्या आहेत.
English to Hindi Transliterate