ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मका पिकाचा इतिहास
पेरू देशातील इंका लोकांच्या थडग्यांत आढळलेल्या मक्याच्या विविध प्रकारच्या दाण्यांवरून इंका संस्कृतीच्या कालापूर्वी अनेक शतके मका लागवडीत असावा असा निष्कर्ष निघतो
मका
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते.
मका लागवड तंत्रज्ञान - अधिक उत्पादनाचा मूलमंत्र
जमीन - मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.
मका लागवड
मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. नदीकाठची गाळाची जमीन असल्यास अधिक चांगले. योग्य मशागत करून प्रतिहेक्टरी 20 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.
मकालू
मकालू : जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर.याची उंची ८,४८१ मी. असून हे नेपाळ हिमालयाच्या ईशान्य भागात नेपाळ-तिबेट सरहद्दीवर आहे. येथे मकालू-१ (८,४८१ मी.) व मकालू-२ (७,६६० मी.) अशी दोन शिखरे आहेत. एव्हरेस्टपासून आग्नेयीस २३ किमी. अंतरावर एकाकी असलेल्या या शिखरावर तीव्र व हिमाच्छादित उतारांमुळे १९५४ पर्यंत कोणीही जाऊ शकले नव्हते.
चाऱ्यासाठी मका लागवड कशी करावी..
मका लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
खरीप हंगामातील मका लागवड
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.
चाऱ्यासाठी मका लागवड
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
ज्वारी, मका, कपाशी, एरंड पिकावरील कातरा कीड
ज्वारी, मका, कपाशी, एरंड पिकावरील कातरा कीड याविषयी माहिती
शैक्षणिक कर्ज योजना
शैक्षणिक कर्ज योजना
संत रोहिदास विकास महामंडळ २
तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत तीन ते सहा महिन्यापर्यंतचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते.
संत रोहिदास विकास महामंडळ १
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे महाराष्ट्रातील संपर्क पत्ते
संत रोहिदास विकास महामंडळ ५
या अंतर्गत चर्मकार समाजाच्या लोकांना त्यांनी निवडलेल्या कोणत्याही स्वयं-रोजगारासाठी कर्ज देण्यात येते.
मक्याचे दाणे वेगळे करणारे यंत्र
कृषी संशोधन संचालनालयाने पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही सहजतेने वापरता येईल, असे मक्याचे कणीस सोलण्याचे यंत्र विकसित केले आहे.
संत रोहिदास विकास महामंडळ ८
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्थापना 1 मे 1974 रोजी झालेली आहे.
संत रोहिदास विकास महामंडळ ७
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
संत रोहिदास विकास महामंडळ ६
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
संत रोहिदास विकास महामंडळ ३
ज्या गावात राष्ट्रीयकृत बॅका नाहीत अशा गावातील महिला लाभार्थींची कर्ज मंजूरी देतांना निवड करण्यात यावी.
चाराटंचाईमध्ये मुरघासाचे नियोजन करा
मका हे पीक मुरघास बनविण्यासाठी चांगले आहे. त्याचबरोबर ज्वारी (कडवळ), ओट, गिन्नी गवत, उसाचे वाढे यांपासूनही मुरघास बनविता येतो.
सोलणी व मळणी यंत्र
मका सोलणी आणि सूर्यफूल मळणी यंत्राबाबत माहिती येथे देण्यात आलेली आहे.
English to Hindi Transliterate