ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पॅकेजिंगमध्ये वनस्पतिजन्य तेलांचा वापर फायदेशीर
पॅकेजिंगमध्ये वनस्पतिजन्य तेलांचा वापर केल्यास अन्नपदार्थांची साठवण अधिक काळापर्यंत करणे शक्य असल्याचे अमेरिकेतील संशोधकांना दिसून आले आहे.
अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग
अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग : वनस्पतींना होणारे कित्येक रोग जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे होत असतात.
कायक वनस्पति
कायक वनस्पति : (लॅ.थॅलोफायटा). ज्या वनस्पतींत मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बीजे ह्यांचा पूर्ण अभाव असल्याने ज्यांचे शरीर अत्यंत साधे असते अशा वनस्पतींना हे नाव दिले जाते.
कीटकभक्षक वनस्पति
निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकरीता कीटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि लवणे जमीन, पाणी किंवा वातावरणातून जरी मिळत असले तरी ते गरजेपक्षा कमी पडतात.
लवण वनस्पति
नद्यांच्या मुखांजवळ, त्रिभुज प्रदेशांत, समुद्रकिनाऱ्यालगत, लवणयुक्त वाळवंटी प्रदेशांत तसेच लवणयुक्त दलदलींत आढळणाऱ्या वनस्पतींसाठी ही संज्ञा वापरली जाते.
अपिवनस्पति
स्वसामर्थ्यावर पूर्णपणे न वाढता दुसऱ्या आधारभूत वनस्पतीवर वाढणाऱ्या पण आपले अन्न-पाणी आश्रय-वनस्पतीच्या शरीरातून न घेता किंवा मुळांच्या द्वारे जमिनीतून न शोषता स्वतंत्रपणे ते मिळवून जीवनक्रम चालविणाऱ्या वनस्पतीस हे नाव दिले जाते.
एडूआर्ट आडोल्फ श्ट्रासबुर्गर
जर्मन वनस्पतिकोशिकावैज्ञानिक. त्यांनी वनस्पतिकोटीतील प्रकलीय विभाजनाच्या प्रकियेचे स्पष्टीकरण केले.
कार्ल लिनीअस
स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञ. वनस्पतींचे वर्गीकरण व द्विपदनाम पद्धती यांसंबंधीच्या मौलिक संशोधनकार्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत.
हुगो फोन मोल
जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ. वनस्पतिशारीर व कोशिकेची (पेशीची) संरचना यांविषयीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे.
झीमोन श्व्हेंडेनर
स्विस वनस्पतिवैज्ञानिक. त्यांचा जन्म सेंट गेलेनमधील ब्युक्स येथे झाला.
मातीआस याकोप श्लायडेन
जर्मन वनस्पतिवैज्ञानिक. कोशिका सिद्धांताचे टेओडोर श्व्हान यांच्यासमवेतचे सहसंस्थापक.
पॉल ख्रिस्तॉफ मँगल्स्डॉर्फ
अमेरिकन वनस्पतिवैज्ञानिक. त्यांनी मका या वनस्पतीचा उगम, क्रमविकास (उत्क्रांती) व तिच्यात झालेल्या सुधारणा यांविषयी महत्त्वाचे संशोधन केले.
पोटेपो
सु. एक मीटर उंचीचे काष्ठयुक्त झुडूप. ह्याच्या लॅटिन नावातील वंशवाचक भाग (हॉन्केनिया) जी. ए. हॉन्केन (१७२४–१८०५) या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांच्या नावावरून घेतला आहे
व्हिल्हेल्म लूदव्हीग योहानसन (योहान्सेन)
डॅनिश वनस्पतिवैज्ञानिक आणि आनुवंशिकीविज्ञ
बायोडिझेल (जैवइंधन)
वनस्पतिजन्य तेलापासून तयार केलेले इंधन म्हणजे जैविक इंधन. यासाठी खाद्य आणि अखाद्य तेलाचा उपयोग करता येतो, पण खाद्यतेलाची टंचाई असल्यानं खाद्य तेलं वापरण योग्य नाही.
वनस्पती भूगोल भाग २
वनस्पति-भूगोलात कोणत्याही जातीचा, घटकाचा किंवा संपूर्ण पादपजातीचा नैसर्गिक अधिवास (वाढण्याचे ठिकाण) किंवा प्रसार येथे आढळतो त्या संपूर्ण प्रदेशाला ‘क्षेत्र’ म्हणतात.
सॅपिंडेसी
वनस्पति
सॅपोटेसी
वनस्पति
English to Hindi Transliterate